'रामायण' ट्रेलरनंतर सीता बनून कंगनाचा टोमणा:शाळेच्या दिवसांत बनली होती सीता, फोटो शेअर करत लिहिले- सर्व लिबरल्सना माझा आशीर्वाद
नितेश तिवारींच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने आपला एक जुना फोटो शेअर केला…
